IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भरती (IPPB Recruitment 2024) निघाली आहे, ज्या उमेदवारांनी Graduation केलेले आहे, त्यांच्या साठी पोस्टाच्या बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. एकूण रिक्त जागा या 47 आहेत, पोस्ट पेमेंट बँकेमधील एक्झिक्युटिव्ह (Executive) या एकाच पदासाठी यासर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.