HURL Bharti 2024 – हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती

HURL Bharti 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेडने (HURL) विविध पदांसाठी 80 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. मॅनेजर, इंजिनिअर आणि ऑफिसर यासारख्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

Organization Name

Hindustan Urvarak & Rasayan Limited

पदाचे नाव

1.मॅनेजर / (L2) 2.इंजिनिअर/ (L-1) 3.ऑफिसर/ (L-1) 4.चीफ मॅनेजर/ (L-3) 5.असिस्टंट मॅनेजर/(L1)FTC 6.ऑफिसर/(L1)FTC

एकूण जागा

80

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)+ M.Sc./CA/CMA (ii) 12 वर्षे अनुभव पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव पद क्र.3: (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव पद क्र.4: (i) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) (ii) 19 वर्षे अनुभव पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication/ Advertising & Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM (ii) 07 वर्षे अनुभव पद क्र.6: (i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

20 मे 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत पद क्र.4: 47 वर्षांपर्यंत पद क्र.5: 45 वर्षांपर्यंत पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज सुरवात तारीख

20/04/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20/05/2024

अर्ज करण्याची पद्धत

Online

फीस खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता

फी नाही.

फीस मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवाराकरिता

फी नाही.

पगार / मानधन

Scroll to Top