आमच्याबद्दल
नोकरी निर्देशक या वेब पोर्टलवर सर्वांचे स्वागत आहे .
आज असंख्ये तरुण मुले बेरोजगार आहेत व नौकरी शोधत आहेत यातील अनेक तरुण असे हि आहेत त्यांना एखादी नोकरी मिळवण्यासाठी काय स्टेप असतात हे हि माहिती नाही. हेच काम नोकरी निर्देशक हे पोर्टल करणार आहे नोकरी निर्देशक या पोर्टल चा उद्देश फक्त नोकरी शोधणे हाच नसून, एखादी नोकरी मिळवण्यासाठी कुठल्या स्टेप घेण्याची गरज आहे, हे शोधणे हि गरजेच आहे.आणि हाच मुख्य उद्देश नौकरी निर्देशक या पोर्टचा आहे..
आम्ही काय करतो?
आम्ही सरकारी, खासगी विविध क्षेत्रात भविष्यात नौकरी मिळवण्यासाठी काय स्टेप असतात हे सांगण्याचा उद्देश आहे.
आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो ?
तुमच्या आवडीच्या क्षेत्रात नौकरी मिळवण्यासाठी काय पात्रात आवश्यक आहे या विषयी काय स्टेप असतील हे सांगण्याचा उद्देश नौकरी निर्देशक चा असेल .
आमच्याशी संपर्क साधा !
आम्हाला तुमच्याकडून काही प्रश्न असतील किंवा आमच्याशी संपर्क करण्यास तुम्ही इच्छुक असाल तर, कृपया आमच्याशी ई-मेल naukrinirdeshak@gmail.com वर संपर्क साधता येईल.