IPPB Bharti 2024 – इंडिया पोस्ट बँकेत भरती सुरू! 30,000 रू. महिना पगार, मोठी संधी, अर्ज करा

IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भरती (IPPB Recruitment 2024) निघाली आहे, ज्या उमेदवारांनी Graduation केलेले आहे, त्यांच्या साठी पोस्टाच्या बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. एकूण रिक्त जागा या 47 आहेत, पोस्ट पेमेंट बँकेमधील एक्झिक्युटिव्ह (Executive) या एकाच पदासाठी यासर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Organization Name

इंडिया पोस्ट पेमेंट बँक

पदाचे नाव

एक्झिक्युटिव्ह (Executive)

एकूण जागा

47

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा

01 मार्च 2024 रोजी 21 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज सुरवात तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख

05/04/2024

अर्ज करण्याची पद्धत

Online

फीस खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता

750

फीस मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवाराकरिता

150

पगार / मानधन

30,000

Scroll to Top