UPSC CMS Bharti – UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 [827 जागा]
नमस्कार मित्रांनो..! (UPSC CMS Bharti) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 मार्फत 827 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Organization Name
Union Public Service Commission
पदाचे नाव
1. केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट (पदसंख्या:163) 2.रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी (पदसंख्या:450) 3.नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी (पदसंख्या: 14) 4.पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II (पदसंख्या: 200)
एकूण जागा
827
शैक्षणिक पात्रता
MBBS पदवी.
वयोमर्यादा
01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]